World Cup 2023: वनडे वर्ल्डकपनंतर हे दिग्गज खेळाडू करू शकतात निवृत्तीची घोषणा; यादीत २ भारतीय

Ankush Dhavre

रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा २०२३ वनडे वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

rohit sharma | saam tv

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ३६ व्या वर्षी क्रिकेटला राम राम ठोकू शकतो.

s

david warner | saam tv

शाकिब अल हसन

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन देखील क्रिकेटला राम राम करू शकतो.

shakib al hasan | saam tv

मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क २०२३ वनडे वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

mitchell starc | saam tv

शिखर धवन

भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरत असलेला शिखर धवन देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो.

shikhar dhawan | saam tv

जो रूट

क्रिकेटच्या दिग्गजांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, जो रूट देखील २०२३ वनडे वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

joe root | saam tv

तमीम इक्बाल

बांगलादेशचा ३४ वर्षीय क्रिकेटपटू देखील लवकरच क्रिकेटला राम राम करू शकतो.

tamim iqbal | saam tv

ट्रेंट बोल्ट

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट २०२३ वनडे वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

trent boult | saam tv

NEXT: Cricket Records: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ९९ धावांवर बाद होणारे फलंदाज

Virender sehwag | saam tv
येथे क्लिक करा