Ruchika Jadhav
पावसाळा सुरू होताच खवय्यांना खेकडे खाण्याचे वेध लागतात.
खेकडे खायला फार आवडतात. मात्र ते कसे बनवायचे हे अनेकांना माहिती नसतं.
खेकड्यांची भाजी बनवताना गरम मसाले सर्वात महत्वाचे आहेत.
सर्व गरम मसाल्यांची बारीक पूड करून घ्या.
त्यानंतर खेकड्याचे पाय म्हणजेच पांगूडे यात वाटून घेतल्याने मसाल्यात एक वेगळीच चव उतरते.
मसाला करताना त्यात कोथींबीर देखील टाका.
खेकडे निवडताना शक्यतो काळ्या खेकडी निवडा. त्यांची चव उत्तम असते.
मसाला आणि खेकडे एकत्र मटणासारखे तिखट मिठ टाकून शिजवून घ्या. तयार झालेत चमचमीत खेकडे.