Couple Travel Place : जोडीदारासोबत फिरायला जा 'या' हिल स्टेशनला !

कोमल दामुद्रे

हल्ली सुट्टीत आपण प्रत्येक जण फिरण्याचा प्लान करत असतो. त्यात जर जोडीदारासोबत फिरायला जायचे असेल तर कुठे जाता येईल हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

Couple trip | Canva

आपल्या जोडीदारासोबत आपल्याला हवे तसे क्षण घालवायचे असतील तर मनालीत या हिल स्टेशनला भेट द्या

Couple Honeymoon | Canva

हडिंबा मंदिर रोड - जुनी मनाली - हिमाचल प्रदेश

Hidimba Temple | Canva

जोगिनी फॉल्स - वशिस्त- हिमाचल प्रदेश

Jogini waterfalls | Canva

मनाली वन्यजीव अभयारण्य - सर्किट हाऊस मार्ग-मनाली-हिमाचल प्रदेश

Couple | Canva

कुल्लू व्हॅली- ऍपल व्हॅली रिसॉर्ट आणि नीरालय

Snowfalls | Canva