ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या वाढत्या महागाईमुळे खिशावरचा भार वाढवत चालला असून, प्रवासाची किंमतही दिवसेंदिवस जड होत चालली आहे.
कुठे फिरायला जायचे असेल, रोज ऑफिस जाण असो किंवा स्कूल जाणे हे सगळ करित असताना येण्या जाण्यावरच खर्च जास्त प्रमाणात होतो.
अशातच जाणून घेवूया जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट एतदम फ्री आहे.
लक्झेंबर्ग हा असा देश आहे जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट एतदम फ्री आहे.
लक्झेंबर्ग मधील सरकारने २०२० मध्ये जनतेसाठी सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री केले होते.
एवढेच नव्हे तर ही सेवा परदेशी प्रवाशांसाठी देखील उपलब्ध आहे
पब्लिक ट्रान्सपोर्ट केवळ लक्झेंबर्गमध्येच नाही तर जगभरातील इतर अनेक देशांमध्येही फ्री आहे.
पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री केल्याने वाहतूक कोंडीही कमी होऊ शकते.