कोमल दामुद्रे
कुठे तरी निर्बंध हटवल्यानंतर पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे.
त्यातच आता केंद्र सरकारने मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे.
जर आपण या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच कोरोनावर मात करु शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल
सोशल डिस्टसिंग ठेवा
स्वच्छता राखा
मास्क वापरा
शक्य असल्यास बाहेराचा प्रवास करणे टाळा
बूस्टर डोस घ्या