Shruti Kadam
शेफाली जरीवालाचा मृत्यू - 27 जून 2025 रोजी झाला. ती बिग बॉस - 13ची स्पर्धक होती.
सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू - 2 सप्टेंबर 2021 रोजी झाला , तो बिग बॉस सीजन 13 चा स्पर्धक होता.
प्रत्युषा बनर्जीचा मृत्यू -1 एप्रिल 2016 रोजी झाला, ती बिग बॉस सीजन 7 ची स्पर्धक होती.
स्वामी ओमचा मृत्यू - 3 फेब्रुवारी 2021 रोजी झाला, बिग बॉस सीजन 10 चा स्पर्धक होता.
सोनाली फोगाटचा मृत्यू - 23 ऑगस्ट 2022 रोजी झाला, बिग बॉस सीजन 14 ची स्पर्धक होती.
जयश्री रमैयाचा मृत्यू - 25 जानेवारी 2021 रोजी झाला, बिग बॉस, कन्नड सीजन 3 ची स्पर्धक होती.
राजू श्रीवास्तवचा मृत्यू - 21 सप्टेंबर 2022 रोजी झाला, बिग बॉस सीजन 3 चा स्पर्धक होता.
जेड गुडीचा मृत्यू - 22 मार्च 2009 रोजी झाला, बिग बॉस सीजन 2 चा स्पर्धक होता.