Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Dhanshri Shintre

पोषणाची काळजी

मासिक पाळीच्या वेळी महिलांनी स्वच्छता आणि पोषणाची काळजी घेऊन आपल्या आरोग्याचा विशेष सांभाळ करावा.

रक्तस्त्राव

मासिक पाळीमध्ये रक्तस्त्राव जास्त असल्यामुळे महिलांनी पोषणयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

सुकामेवा

या परिस्थितीत, आम्ही तुम्हाला फायदेशीर मानल्या जाणाऱ्या काही पोषणदायक सुक्या मेव्यांबद्दल माहिती देणार आहोत.

अक्रोड

खरं म्हणजे, आज आपण अक्रोड खाण्यामुळे होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल चर्चा करणार आहोत.

फॅटी अॅसिड जळजळ

अक्रोडातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड जळजळ आणि सूज कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

वेदना आणि सूज

या काळात अक्रोड खाल्ल्यामुळे वेदना आणि सूज यामधून आराम मिळण्यास मदत होते.

मॅग्नेशियम खनिजे

अक्रोडात लोह व मॅग्नेशियम खनिजे असतात, जी स्नायूंना आराम देण्यासाठी आणि मजबूत होण्यासाठी उपयुक्त आहेत.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: डाएटिंग न करता वजन कमी करायचंय? सकाळी हे ५ नाश्ते खा अन् मिळवा स्लिम आणि फिट शरीर

येथे क्लिक करा