Constipation Relief: 30 मिनिटांत पोट होईल साफ, फॉलो करा हे रुटीन

Sakshi Sunil Jadhav

सततची चिडचिड

पोट साफ झालं नाहीतर, संपूर्ण दिवस चिडचिड होते. कधीकधी कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही. दिवसभर काही खाता येत नाही.

quick constipation cure | google

झटपट उपाय

पुढील उपायांनी तुम्ही हाच बद्धकोष्ठतेचा त्रास विसरुन जाल. तसेच ३० मिनिटांच्या आत तुमचं पोट साफ होईल.

bowel movement tips

कोमट पाणी प्या

सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी रोज पित राहा. याने आतड्यांची हालचाल (bowel movement) सुधारते.

morning routine digestion

लिंबू आणि मध

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करुन रोज प्या. त्याने पचनक्रिया सुधारते.

home remedies constipation

तूप घातलेलं दूध

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात 1 चमचा तूप घालून प्या. त्याने आतड्यांना लुब्रिकेशन मिळतं.

warm water benefits

इसबगोल (Psyllium Husk)

1ते 2 चमचे इसबगोल कोमट पाण्यासोबत घ्या. त्याने तुम्हाला लगेच परिणाम दिसू शकतो.

warm water benefits

फायबरयुक्त फळे खा

केळी, पपई, सफरचंद यांसारखी फळं खाल्ल्याने पोट साफ होतं. शिवाय ती पोटासाठीही फायदेशीर आहेत.

warm water benefits

हलका व्यायाम करा

10 ते 15 मिनिटं चाला किंवा हलका व्यायाम करा. त्याने पचनक्रिया अॅक्टीव्ह होते.

constipation symptoms relief

गरम पाण्याची शेक

पोटावर गरम पाण्याची बॉटल ठेवा किंवा शेक द्या. त्याने स्नायू रिलॅक्स होतात आणि मलविसर्जनासाठी जास्त ताण द्यावा लागत नाही.

constipation symptoms relief

महत्त्वाची सूचना

जर समस्या सतत होत असेल किंवा तीव्र वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणतेही उपचार करण्याआधी सल्ला घेणं आवश्यक आहे. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.

constipation relief tips

NEXT: Vidarbha Tourism: विदर्भातील ‘मिनी काश्मीर’! चिखलदऱ्यातील ही 8 ठिकाणे पाहिली नाहीत तर खूप काही मिस कराल

Chikhaldara tourism guide
येथे क्लिक करा