Constipation Relief: सकाळी पोट साफ होत नाही? झोपण्यापूर्वी हा १ पदार्थ खा, समस्या दूर होईल

Sakshi Sunil Jadhav

दैनंदिन समस्या

कामाच्या धावपळीत जीवनशैलीत आपण वेळ मिळेल तेव्हा आणि जे मिळेल ते खात असतो. त्याचा परिणाम लगेचच अनेकांच्या पोटावर जाणवतो.

fennel seeds benefits

पोटाच्या वाढत्या तक्रारी

बऱ्याचदा अनेकांना चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोट साफ न होण्याच्या तक्रारी जाणवतात. अशावेळेस घरातला एक पदार्थ तुमच्या कामी येतो.

digestion tips

पचनक्रियेसाठी फायदेशीर

तुम्ही घरी असलेली चिमुटभर बडीशेप खाऊ शकता. कारण यामध्ये असलेले फायबर आणि अ‍ॅनेथोल पचनक्रिया सुधारायला मदत करतात.

gut health remedies

पोट साफ होणे

रोज झोपण्यापूर्वी बडीशेप खाल्ल्याने पोट व्यवस्थित स्वच्छ होतं.

natural laxative foods

गॅस आणि अपचन कमी करते

पोटात तयार होणारा जास्तीचा वायू कमी करण्यासाठी तुम्ही १ चमचा बडीशेप खाऊ शकता.

home remedies for constipation

पोट फुगीच्या समस्या

जेवणानंतर पोट फुगलेलं वाटत असेल तर तुम्ही बडीशेप खाऊ शकतो. याने तुम्हाला लगेचच आराम मिळेल.

home remedies for constipation

क्रॅम्प्स येणे

चुकीचं खाल्ल्याने पोट फुगत किंवा पोटात क्रॅम्प्स येतात. तेव्हा बडीशेपमुळे अँटी-स्पॅझमॉडिक गुणधर्मामुळे पोटातील स्नायू रिलॅक्स होतात.

bloating relief

गट हेल्थ सुधारतं

पचनसंस्थेतील एन्झाइम्स आणि गॅस्ट्रिक ज्यूस वाढवण्यासाठी मदत होते. नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते.

bloating relief

महत्त्वाची सूचना

वरील माहिती सामान्य आरोग्य सल्ला म्हणून दिली आहे. कोणताही त्रास कायम राहिल्याने किंवा औषधोपचार सुरू असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

bloating relief

NEXT: Honey Benefits: रोज १ चमचा मध खाल्याने शरीराला कोणतं Vitamin मिळतं?

honey health benefits
येथे क्लिक करा