Sakshi Sunil Jadhav
साखर खाणं सोडल्याने दिवसभर थकवा किंवा सुस्ती जाणवत नाही.
साखर कमी झाल्यामुळे मेंदू शांत होतो व झोपेची गुणवत्ता चांगली होते.
पिंपल्स, ॲक्ने किंवा त्वचेवरील सूज कमी होऊन तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो.
साखरेमधील कॅलरीचे सेवन कमी झाल्यामुळे पोटावरील फॅट कमी होतो.
साखर सोडल्याने लठ्ठपणा, गॅस, अपचन कमी होऊ लागतं. त्याने पचनक्रिया सुधारते.
साखरेचे प्रमाण कमी झाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
चिडचिड, मूड स्विंग्स कमी होतात, लक्ष केंद्रीत होऊ लागतं.
सुरुवातीचे काही दिवस अवघड वाटले तरी नंतर cravings कमी होतात. डायबिटीजचा धोका कमी होऊ लागतो.