Rahul Gandhi Rides Bike: राहुल गांधींची KTM सफर; बाईकची किंमत माहितेय का?

Gangappa Pujari

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी आज लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi | Saamtv

पैंगोंग लेक सफर

आज राहुल गांधी बाईकवर पैंगोंग लेकवर बाईकने निघाले आहेत.

Rahul Gandhi | Saamtv

वेगळाच अंदाज

या वेळी राहुल गांधींचा वेगळाच अंदाज आज पाहण्यास मिळाला.

Rahul Gandhi | Saamtv

KTM राईड..

आज सकाळी राहुल गांधी हे रायडर लुकमध्ये केटीएम बाईक घेऊन पैंगाँग लेकवर गेले आहेत.

Rahul Gandhi | Saamtv

फोटो व्हायरल..

राहुल गांधींचा हा व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Rahul Gandhi | Saamtv

सुंदर जागा...

पैंगोंग लेक ही खूप सुंदर जागा आहे असं आपल्याला वडिलांनी सांगितलं होतं असंही राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi | Saamtv

चर्चा

राहुल गांधींच्या या केटीएम राईडची सध्या जोरदार चर्चा होत आहे...

Rahul Gandhi | Saamtv

KTM 390 Adventur

राहुल गांधी यांनी लडाखमध्ये जी बाईक चालवली ती KTM 390 Adventure नावाची साहसी बाईक आहे.

Rahul Gandhi | Saamtv

किंमत...

KTM 390 Adventure च्या सध्याच्या मॉडेलची किंमत 3.39 लाख रुपयांपासून सुरू होते.

Rahul Gandhi | Saamtv

मोहब्बत का सफरनामा

मोहब्बत का सफरनामा असा कॅप्शन देत राहुल गांधींचा हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे.

Rahul Gandhi | Saamtv

NEXT: बाबो! आदित्य ठाकरेंकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती; आलिशान कार अन्...

Aditya Thackeray | Saamtv
येथे क्लिक करा