Gangappa Pujari
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज 53 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
त्यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे १९ जून १९७० रोजी झाला.
आज राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या संपत्तीची माहिती देणार आहोत.
राहुल गांधी यांची गणना श्रीमंत राजकारण्यांमध्ये केली जाते.
2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधींची एकूण संपत्ती सुमारे 15 कोटी रुपये आहे.
त्यांच्यावर सुमारे 72 लाख रुपयांचे कर्ज आहे.
राहुल गांधी यांचे दिल्लीतील महरौली येथे एक शेत आहे ज्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.
निवडणुकीदरम्यान ते लँड क्रूझर आणि बुलेट प्रूफ सफारीमध्ये प्रचार करताना दिसले.
पण त्यांच्याकडे स्वतःची कार आणि घरदेखील नाही.