ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्रेया बुगडेने कॉमेडी शोमधून विशेष लोकप्रियता मिळवली आहे.
अभिनेत्री, कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे तिच्या हटके विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवते.
सोशल मीडियावर श्रेया कायम सक्रिय असते.
फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असते.
श्रेया बुगडेने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या नव्या फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
मराठमोळ्या लूकमध्ये सईने तिचे नवं सौंदर्य खुलवलं आहे.
सोशल मीडियावर सईचे फोटो व्हायरल होत आहेत.