Shreya Bugde: कॉमेडी क्वीन श्रेयाचा एकदम 'दिलखुलास' अंदाज

Manasvi Choudhary

नवीन फोटो पोस्ट

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने वेकेशन मोड एन्जॉयचे फोटो पोस्ट केले आहेत.

Shreya Bugde | Instragram

हटके अंदाज

श्रेयाने अतिशय हटके अंदाजात फोटोशूट क्लिक केलं आहे.

Shreya Bugde | Instragram

लूक

वनस्ट्रिप टॉप आणि शॉर्ट डेनिम जीन्स असा श्रेयाचा लूक आहे.

Shreya Bugde | Instragram

हटके स्वॅग

डोळ्याला गॉगल लावून श्रेयाचा स्वॅग चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Shreya Bugde | Instragram

लाईक्स

श्रेयाच्या फोटोंवर चाहत्यासह नेटकऱ्यांनी लाईक दिल्या आहेत.

Shreya Bugde | Instragram

कॉमेडीक्वीन श्रेया

मनोरंजन विश्वात श्रेया तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना भुरळ घालते.

Shreya Bugde | Instragram

अभिनय कारकीर्द

अभिनेत्री श्रेयाने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Shreya Bugde | Instragram