Saam Tv
नुकताच मराठी भाषेला केंद्र शासनाने 'अभिजात भाषेचा दर्जा' दिला आहे.
आपल्या मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे. या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानप्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे.
भारतीयांच्या शिक्षणात आता मराठी भाषा आवर्जुन शिकवली जाणार आहे. आता तुम्हाला मराठीत आपल्या रोजच्या वापरातील काही रंगाना शब्दांना काय म्हणतात, हे जाणून घ्या
राजवर्खी रंग हा ऐतिहासिक गोष्टींमध्ये वापरला जातो. हा रंग नेहमी शांततेचे प्रतिक म्हणून मानला जातो.
गुलबक्षी रंग हा भावनिक शांततेसाठी वापरला जातो. तसेच आंनदाच्या वेळेस सुद्धा वापरला जातो.
कुसुंबी रंग बऱ्याचदा घराला वापरला जातो. हा एक क्लासी लूक आपल्याला देत असतो. तसेच स्त्रियांच्या वापरातला आवडीचा रंग मानला जातो.
चिंतामणी रंग आकाशी रंगाशी मिळता जुळता आहे. हा रंग लोकप्रिय रंगांपैकी ऐक आहे.
तामणी हा रंग सुंदरता दर्शवण्यासाठी वापरला जातो. तसेच आनंदमय जीवन दर्शवण्यासाठी तामणी रंग वापरला जातो.