CM Eknath shinde Grandson: आजोबा म्हणजे नातवाचा पहिला 'मित्र'

साम टिव्ही ब्युरो

सध्याच्या युगात सर्वाधिक प्रेमाचे नाते जर कोणतं असेल तर ते म्हणजे आजी/आजोबा आणि नात/नातू

CM Eknath shinde Grandson

याचप्रमाणे आजोबा आणि नातू यांमध्ये मित्रत्वाप्रमाणे प्रेम संबंध असतात

CM Eknath shinde Grandson

हे नातं वयाने जरी मोठ असलं,तरी मनाने मात्र लहान असतं,

CM Eknath shinde Grandson

दोन पिढ्यांमधील अंतर म्हणजेच आजोबा आणि नातू असतं.

CM Eknath shinde Grandson

एकाने संपूर्ण आयुष्य झगडलं असतं.तर दुसरं त्याचंच बोट धरून आयुष्याची वाट चालायला लागतं.

CM Eknath shinde Grandson

आजोबा म्हणजे बालमनाचा अनुभवी मित्र .संस्कार ही रुजवतात आणि आयुष्य जगायलाही शिकवतात.

CM Eknath shinde Grandson

त्यांनी दिलेला एक रूपया लाखो रूपयांना फिका पाडणारा असतो, असं असतं आजी आजोबाचं नातं

CM Eknath shinde Grandson

NEXT:Maharashtra Song| 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित, गाताना लक्षात ठेवाल 'हे' नियम

येथे क्लिक करा....