Mercedes-Benz : समृद्धी महामार्गावर लक्ष वेधलेली अलिशान कार कुणाची? किंमत ऐकून व्हाल थक्क!

साम टिव्ही ब्युरो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाची पाहणी केली.

Mercedes-Benz G-Class G 350d | Saam Tv

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली, तर मुख्यमंत्री बाजूच्या सीटवर बसले होते.

Mercedes-Benz G-Class G 350d | Saam TV

फडणवीस यांनी चालवलेली मर्सिडीज कार नागपुरातील बिल्डर कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या नावे आहे.

Mercedes-Benz G-Class G 350d | Saam Tv

त्यामुळे राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का? असा सवाल काँग्रेसने विचारला.

Mercedes-Benz G-Class G 350d | Saam Tv

समृ्द्धी महामार्गावर Mercedes-Benz G-Class G 350d ही कार सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.

Mercedes-Benz G-Class G 350d | Saam tV

मर्सिडीजची ही कार जवळपास 1.75 कोटींची आहे. तर मायलेज 9.3 किमी/लीटर आहे.

Mercedes-Benz G-Class G 350d | Saam Tv

या कारचा टॉप स्पीड 199 किमी/तास आहे, तर 7 सेकंदात कार 100 किमीचा स्पीड गाठते.

Mercedes-Benz G-Class G 350d | Saam Tv
Saam Tv