कोमल दामुद्रे
प्रत्येक ऋतूत त्वचेची काळजी घेतली पाहिजे. उन्हामुळे त्वचेवर खुप परिणाम होतो.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे, आवश्यक आहे.
उन्हाळ्यात सकाळी उठल्यावरच काही टिप्स पाळल्या तर चेहरा दिवसभर ताजेतवाने राहू शकतो.
चेहरा स्वच्छ ठेवणे
टोनर वापरा
मॉइश्चरायझर वापरा
अति मेक-अप करू नका
सनस्क्रीन वापरा