Eye Care Tips : बदलत्या हवामानाचा डोळ्यांवर होतोय परिणाम, कशी घ्याल काळजी

कोमल दामुद्रे

तापमान अति वाढले तर विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते

Eye Care Tips | canva

उष्णतेने अंगाची लाहीलाही होत असल्यामुळे अनेक जणांना एसीमध्ये राहण्याचा, आईस्क्रिम खाण्याचा मोह होतो.

Eye Care Tips | canva

फळांचा रस पिणे, हलके कपडे घालणे, घरातच थांबणे यासारखे उपाय सर्वच करतात. मात्र डोळे या अतिशय महत्त्वाच्या अवयवाकडे अनेकदा दुर्लक्ष होते.

Eye Care Tips | canva

डोळ्यांना होणारे कोणतेही नुकसान रोखण्यासाठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस उपयुक्त ठरतात, तसेच त्यामुळे सूर्यप्रकाशाशी येणारा संपर्कही कमी होतो.

Eye Care Tips | canva

पुरेसे पाणी पिणे

Eye Care Tips | canva

परिपूर्ण आहार घेणे

Eye Care Tips | canva

पाणीदार फळे खाणे

Eye Care Tips | canva

आय ड्रॉपचा वापर

Eye Care Tips | canva

Next : 'या' 5 कारणांमुळे महिला देत नाही आपल्या पार्टनरला मुखमैथुनचा आनंद !