Shruti Vilas Kadam
हा प्रकार आरामदायक आणि ट्रेंडी असतो. उंची कमी असलेल्या मुलींना उंच दिसण्यासाठी हा लुक उत्तम असतो. हे समारंभ किंवा डेटसाठी परफेक्ट.
ऑफिस, फॉर्मल मिटिंग्स किंवा बिझनेस इव्हेंटसाठी योग्य. शर्ट आणि ट्राउझरचा एकसंध रंग किंवा प्रिंट क्लासी आणि प्रोफेशनल लूक देतो.
हा प्रकार युथमध्ये खूप ट्रेंडी आहे. पार्टी, ब्रंच किंवा मॉडर्न लुकसाठी हे परिधान केले जाते. पाश्चिमात्य स्टाइलमध्ये हे फारच लोकप्रिय आहे.
भारतीय पारंपरिक शैली आणि को-ऑर्डचा संगम. सण, कार्यक्रम किंवा हलक्याफुलक्या फंक्शन्ससाठी आकर्षक पर्याय आहे.
वर्कआउट, योगा किंवा जॉगिंगसाठी तयार केलेले फिटिंग टॉप व लेगिंग्ज/जॉगर्सचा सेट. स्टाइलसह आरामदायक आहे.
घरी घालण्यासाठी आरामदायक पण तरीही सुंदर दिसणारे नाइटवेअर को-ऑर्ड. यामध्ये सॉफ्ट कोटन, लिनन फॅब्रिक वापरले जाते.
हिवाळ्याच्या दिवसात क्लासी लूकसाठी हा सेट उत्तम आहे. हाय नेक इनरसोबत घातल्यास हा पेहराव खूपच एलिगंट दिसतो.