Priya Bapat: छान किती दिसते फुलपाखरू!

Shivani Tichkule

सौंदर्य

मराठी अभिनेत्री प्रिया बापट सौंदर्याची खाण आहे.

Priya Bapat Smile

दमदार अभिनेत्री

दमदार अभिनेत्रीअभिनेत्री प्रिया बापट म्हणजे मराठी मनोरंजन विश्वात स्वत:च वेगळं स्थान केलं आहे.

Priya Bapat Actress | Instagram

आवडतं जोडपं

अभिनेता प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी चित्रपटसृष्टीतील रसिकांचं आवडतं जोडपं.

Priya Bapat Husband | Instagram

मराठी सिनेसृष्टी

मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री प्रिया बापट.

Priya Bapat Fashion | Instagram

अभिनय

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली.

Priya Bapat Age | Instagram

बॉलिवूड चित्रपट

मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करणारी प्रिया

Priya Bapat Info | Instagram

सिटी ऑफ ड्रीम

काही महिन्यापूर्वी तिची सिटी ऑफ ड्रीम या वेबसीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Priya Bapat Songs | Instagram

सोशल मीडिया

प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Priya Bapat Instagram | Instagram

Next : तेनु काला चश्मा जचदा ऐ...

येथे क्लिक करा