Sakshi Sunil Jadhav
सध्या डिसेंबरमहिना महिना सुरु आहे. या महिना वर्षा अखेरचा असला तरी अनेक सण या दिवसांमध्ये येत असतो. नाताळ हा त्यातील हा एक मोठा सण असतो.
नाताळ किंवा क्रिसमसमध्ये मुलांना, ऑफीसला काही दिवसांची सुट्टी दिली जाते. तुम्हाला या दिवसांमध्ये मोठ्या भन्नाट ठिकाणी फिरायला जायचे असेल तर तुम्ही महाराष्ट्राल्या पुढील प्रसिद्ध ठिकांणाना फॅमेली, फ्रेंड्ससोबत भेट देऊ शकता.
तुम्ही छ. संभाजीनगरपासून जवळ राहत असाल तर सकाळच्या सुंदर वातावरणात अजिंठा वेरूळ लेणी पाणी शकता. यासाठी तुम्हाला सकाळची वेळ उत्तम होईल.
लोणावळ्याजवळ तुम्हाला रात्रभर पवना लेक कॅम्पिंगचा अनुभव घेता येईल. तसेच फूड, राहण्यासाठी टेंट आणि विविध अॅक्टीव्हिटी तुम्हाला तेथे करता येतील.
दगदगीच्या रोजच्या प्रवासातून लांब आणि शांत वातावरणात फॅमिलीसोबत वेळ खालवायचा असेल आणि कमी बजेट असेल तर मरीन ड्राइव्ह हा बेस्ट ऑप्शन आहे.
तुम्हाला लहान मुलांना ऐतिहासिक ठिकाणांची ओळख करून द्यायची असेत तर पुणे हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही इथे शनिवार वाड्यापासून अगदी देवदर्शनाचा पर्याय निवडू शकता.
लोणावळा हे शहर थंडीच्या दिवसात खूप सुंदर आणि पर्यटकांचा आकर्षक बिंदू मानले जाते.
मुलांसोबत किंवा फॅमिलीसोबत काही दिवस वेळ घालवायचा असेल तर तुम्ही अलिबागला जाऊ शकता. तिथे स्वच्छ समृद्र आणि शांतता तुमचं मन मोहून टाकेल.