साम टिव्ही ब्युरो
वर्षाच्या अखेरीस ख्रिसमस पार्टी आयोजित केल्या जातात.
तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की आता नक्की कोणता ड्रेस घालावा? कशी स्टाईल करावी?
यंदाच्या पार्टीत तुम्ही खालील फंकी स्टाईलने तुमचा लूक आकर्षित करू शकता.
रेड कलरचा जंम्पसूट आणि सांता डिझायनर हेअरबॅड
रेड आणि व्हाईट सांताक्लॉज ड्रेस, रेड कलरचे मौजे
वेलवेट शॉर्ट वनपीस आणि डिझायनर हेअरबॅड
फंकी स्टाईलसाठी तुम्ही हातमौजे, मऊ अशी टोपी अशी स्टाईल कॅरी करू शकता
फ्रिल लॉंग गाऊन आणि ग्लॉसी मेकअप
रेड नेट शॉर्ट वनपीस आणि मास्क