Ankush Dhavre
चित्याचे आयुष्य किती वर्ष असते? हे तुम्हाला माहीत आहे का?
चित्ता हा साधारणतः १० ते १५ वर्ष जगू शकतो
प्राणी संग्रहालयात असलेला चित्ता हा १५ ते २० वर्ष जगू शकतो.
कारण त्यांना वैद्यकीय सुविधा मिळतात. यासह त्यांच्या खाण्याची चांगली सोय होते.
३-४ वर्षात चित्ते प्रजननक्षम होतात.