Study Room: लहान मुलांची अभ्यासाची खोली कशी असावी? वास्तुशास्त्र जाणून घ्या

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी वास्तुशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते.

Study Room | Canva

अभ्यास उत्तम होईल

मुलांच्या अभ्यासाची खोली वास्तुशास्त्रानुसार योग्य पद्धतीने बनवल्यास त्यांचा अभ्यास उत्तम होईल.

Study Room | Canva

रुमची दिशा

मुलांची अभ्यासाची खोली उत्तर-पूर्व दिशेला असावी, त्यामुळे मुलांचा अभ्यास चांगला होतो.

Study Room | Canva

खिडकीची दिशा

मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये खिडकी उत्तर- पूर्व आणि पूर्व दिशेला असल्याने भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश येतो आणि हवा खेळती राहते.

Study Room | Canva

योग्य दिशेला बसून करा अभ्यास

रुममध्ये अभ्यास करताना मुलांचा चेहरा उत्तर- पूर्व दिशेला असावा, त्यामुळे अभ्यास चांगला होतो आणि दिर्घकाळ मुलांच अभ्यासात लक्ष राहत.

STUDY ROOM | Canva

इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठे ठेवाव्यात ?

अभ्यासाच्या रुममध्ये आग्नेय बाजूला संगणक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवाव्यात.

STUDY ROOM | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Benefits Of Cycling: दररोज सायकल चालवा, राहाल ठणठणीत

Benefits Of Cycling | Yandex