कोमल दामुद्रे
मुलांचे दुधाचे दात पडल्यानंतर डॉक्टर आपल्याला त्यांच्या दातांची काळजी घ्यायला लावतात.
लहान मुलांना सतत चॉकेलट बिस्किट व जंक फूड खाण्याची अधिक सवय असते. त्यामुळे त्यांची दात दुखी वाढते.
तसेच या पदार्थांचे सेवन केल्यानंतर आपल्या दातात प्लाक तयार होतो ज्यामुळे दातांना कीड लागू शकते.
त्यासाठी पालकांनी मुलांना हे पदार्थ शक्यतो कमी प्रमाण खाण्यास द्यावे.
कोल्ड ड्रिंक्स
कँडीज
लोणचे
प्रोसेस्ड ड्राय फ्रुट्स
सॉस
जॅम
आंबट फळे