Siddhi Hande
लहान मुलांच्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश असायला हवा. याच वयात मुलांच्या मेंदूची वाढ होत असते.
मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता, मानसिक आरोग्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.
बेरी, लिंबू, सफरचंद, केळी अशी सर्व फळे मुलांसाठी चांगली असतात.
मुलांच्या जेवणात पालेभाज्यांचा जास्त समावेश करा. ब्रोकेली, टॉमेटो या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन असते.
दूध, दही, चीज या पदार्थांमध्ये कॅल्शियम असते.
बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड या पदार्थांमुळे मुलांचा मेंदू विकसित होण्यासाठी मदत होते. त्यांची स्मरणशक्ती वाढते.
तूप आणि तेलामध्ये चरबी असते. ही चरबी मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Next: महिलांसाठी जायफळ का आहे उपयुक्त? कारण जाणून तुम्हीही रोज खाल