Myra Vaikul: लहानपण देगा देवा! छोट्या परीचे फोटो पाहून चाहत्यांना आठवले....

साम टिव्ही ब्युरो

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या चिमुकल्या परीने प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे.

Myra Vaikul | Saam Tv

छोटी मायरा तिच्या क्युट अंदाजाने प्रेक्षकांची आवडती बनली आहे

Myra Vaikul | Saam Tv

लहान वयातच सर्वात जास्त फॅनफॉईग असणारी मायरा सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असते.

Myra Vaikul | Saam Tv

सोशल मीडियावर मायरा ट्रेडिंग रिल्स बनवत असते. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते.

Myra Vaikul | Saam Tv

अवघी पाच वर्षाची मायरा सध्या एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीये.

Myra Vaikul | Saam Tv

नुकतेच मायराने तिचे क्यूट फोटो पोस्ट केले आहेत.

Myra Vaikul | Saam Tv

मायराच्या क्यूटनेसने सोशल मीडिया न्हाऊन निघाला आहे.

Myra Vaikul | Saam Tv

वेगवेगळ्या स्टाईल अन् पोजमध्ये मायरा तिचे फोटोशूट करते.

Myra Vaikul | Saam Tv

मायराला कोणत्या पोजची गरज नसते. नेहमीच ति हटके स्टाईलने चाहत्यांची मन जिंकते.

Myra Vaikul | Saam Tv

सोशल मीडियावर मायराच्या या फोटोंवर प्रेमाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Myra Vaikul | Saam Tv
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...