Pooja Dange
साईशा भोईर ही एक बालकलाकार आहे.
तिने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे.
शिवजयंतीनिमित्त साईशाने मराठमोळा साज केला आहे.
लाल काठ असलेली हिरवी साडी साईशा नेसली आहे.
त्यावर तिने पारंपरिक दागिने, नथ, चंद्रकोर महाराष्ट्रीयन लूक केला आहे.
तसेच तिने हातात तलवार देखील घेतली आहे.
तिचा हा लूक खूप व्हायरल होत आहे.
साईशा रंग माझा वेगळा या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोचली.
या मालिकेच्या आधीपासूनच साईशा सोशल मीडियावर प्रसिद्ध होती.