वजन कमी करण्यासाठी Chia Seeds चा असा करा वापर; होतील जबरदस्त फायदे

Chetan Bodke

चिया सिड्स

चिया सिड्सचे सेवन केल्याने शरीराला अधिक फायदा होतो.

Chia Seeds Benefits | Yandex

चिया सीड्समध्ये जीवनसत्वChia Seeds

फायबर, प्रोटीन, अनसॅच्युरेडेट फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक मायक्रोन्यूट्रिअट्ंस सारखे जीवनसत्व चिया सिड्समध्ये असतात.

Chia Seeds | yandex

फायदे

यामुळे आपल्या त्वचेला आणि केसांना अधिक फायदा होतो. त्यासोबतच अनेक आजारही दूर होतात.

Hair Care | Saam Tv

फायबरचे प्रमाण जास्त

चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आहे. चिया सीड्स पाण्यात मिक्स करून पिल्याने वजन कमी होते. यामुळे जास्त भूक लागत नाही.

Chia Seeds

बद्धकोष्ठतेची समस्या

चिया सीड्सचे सकाळी उपाशीपोटी सेवन केल्यास, पचनक्रिया अधिक मजबूत राहते. त्यासोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.

Acidity Problem | Yandex

शरीराला सूज

जर वारंवार तुमच्या शरीराला सूज येत असेल तर, चिया सीड्सचे सेवन करावे. चिया सीड्सचे रोज सेवन केल्यास अनेक आजार दूर राहतील.

Chia Seeds | yandex

सकाळी उपाशीपोटी सेवन केल्याचे फायदे

सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचे पाणी पिल्याने शरीरावरील सूज कमी होते. इन्फ्लेमेशन आणि सूज येण्यासारख्या जर समस्या असतील तर चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे.

Chia Seeds | Saam Tv

हृदय निरोगी ठेवते

हृदय अधिक काळ निरोगी ठेवण्यासाठी चिया सीड्सचे पाणी प्यावे. चिया सीड्समध्ये अल्फा लिनोलेनिक नावाचे ओमेगा- ३ फॅटी अ‍ॅसिड असते, यामुळे हृदय निरोगी राहते.

Heart Attack | Canva

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.

Disclaimer | Saam Tv