Sonalee Kulkarni: सोना कितना सोना है, सोने जैसा तेरा...

सतीश दौड-पाटील

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.

Sonalee Kulkarni | Instagram

अभिनयाने आणि सौंदर्याने

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

Sonalee Kulkarni | Instagram

'गाढवाचं लग्न' मराठी चित्रपट

सोनालीच्या कारकिर्दीची सुरुवात 'गाढवाचं लग्न' आणि 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून झाली.

Sonalee Kulkarni | Instagram

सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण

सोनालीने आपल्या क्षमतेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

Sonalee Kulkarni | Instagram

'छत्रपती ताराराणी' चित्रपट

सोनाली लवकरच 'छत्रपती ताराराणी' या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sonalee Kulkarni Look | Instagram

नवीन फोटो शेअर

दरम्यान, नुकतेच सोनाली कुलकर्णीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोनाली कुलकर्णी

या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी निळ्या रंगाच्या वन पिस ड्रेसमध्ये दिसून येत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: समुद्राला आली भरती, साराला पाहून नजरा झाल्या वरती!

Sara Ali Khan | Instagram