Chetna Pande : ब्लॅक गॉगल अन् चेतना पांडेचा सिजलिंग लूक, फोटो पाहिलेत का ?

साम टिव्ही ब्युरो

चेतनाने ऑरेज रंगाच्या बिकनी स्विमसूटमध्ये फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती सुपरहॉट दिसत आहे.

Chetna Pande Photos | Instagram @iamchetnapande

चेतनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

Chetna Pande Photos | Instagram @iamchetnapande

ब्लॅक गॉगल अन् पर्ससह चेतनाने किलर पोझ दिल्या आहेत.

Chetna Pande Photos | Instagram @iamchetnapande

चेतना कायमच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने चाहंत्याना प्रभावित करते.

Chetna Pande Photos | Instagram @iamchetnapande

सोशल मीडियावर चेतनाच्या लूकची कायम चर्चा असते.

Chetna Pande Photos | Instagram @iamchetnapande
येथे क्लिक करा...