Bhagyashree Mote : भाग्यश्रीच्या टॅटूची चर्चाच चर्चा; नेमकं काय लिहिलं आहे या टॅटूमध्ये...

Shivani Tichkule

सोशल मीडियावर भाग्यश्रीच्या फोटोंची नेहमी चर्चा असते. 

Bhagyashree Mote Family | Instagram

अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर भाग्यश्रीने तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 

Bhagyashree Mote Age | Instagram

अनेकदा ती तिच्या जीवनातील लहान-लहान गोष्टीही नेटकऱ्यांसोबत शेअर करते. 

Bhagyashree Mote Red Dress | Instagram

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटेनं आपल्या कमरेवर काढलेल्या टॅटूची जोरदार चर्चा आहे.

तिनं कमरेवर महामृत्यूंजय मंत्राचा टॅटू काढला आहे. 

Bhagyashree Mote Saree Look | Instagram

हा तिचा पहिला टॅटू आहे. 

Bhagyashree Mote Images | Instagram

भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Bhagyaashreee Mote | Instagram

भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Actress Bhagyashree Mote | Instagram

Next : सायलीच्या साडी लूकने लावलं चाहत्यांना 'वेड'