Liver Health | लिव्हरचे आरोग्य सुधारण्याचे हे 7 मार्ग पाहाच!

Shraddha Thik

लिंबाचा रस

एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून ते पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा.

Liver Health | Yandex

पाणी प्या

दररोज किमान 6-8 ग्लास पाणी प्या. आणि, शिवाय, 2-3 ग्लास गरम पाणीदेखील प्या. या पाण्याच्या सेवनाने यकृत आणि किडनी तर स्वच्छ होतीलच पण वजन कमी करण्यासही मदत होईल.

Liver Health | Yandex

भाज्यांचे रस

ताज्या भाज्यांचे रस तुमच्या यकृतासाठी चमत्कार करू शकतात. एक ग्लास गाजर, बीटरूट आणि पालकाचा ज्यूस प्या किंवा तुम्ही एक ग्लास व्हीटग्रास ज्यूस देखील घेऊ शकता, हे दोन्ही यकृत शुद्ध करण्यासाठी महत्वाचे आहेत.

Liver Health | Yandex

फळे आणि भाज्यांचा समावेश

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुमच्या आहारात किमान 40% फळे आणि भाज्यांचा समावेश असावा. याचे कारण असे आहे की यामध्ये भरपूर एन्झाइम असतात, जे पचनास मदत करतात आणि यकृतात जमा झालेले घातक पदार्थ काढून टाकतात.

Liver Health | Yandex

साखर आणि मैदा टाळा

यकृताचे आरोग्य राखण्यासाठी साखर आणि मैदा टाळा. दोन्ही घटक यकृताला घातक आहेत. ज्यामुळे बॅक्टेरियांची वाढ होते.

Liver Health | Yandex

कडधान्य

मूग, मटकी, काळे चणे, हिरवे चणे आणि अंकुरलेले गहू यांसारख्या अंकुरलेल्या कडधान्यांचे सेवन करा कारण ते यकृताच्या शुद्धीकरणाचे गुणधर्म वाढवतात.

Liver Health | Yandex

तळलेले पदार्थ

दूध, मटण, चिकनची त्वचा, प्रोसेड्स केलेले आणि तळलेले पदार्थ यामध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट्स टाळा. याचे नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास चरबी तुमच्या यकृतावर वाईट परिणाम होतो.

Liver Health | Yandex

Next : Unstopable You | यशस्वी होण्यासाठी वापरा हा फॉरम्यूला

Unstopable You | Saam Tv
येथे क्लिक करा...