कोमल दामुद्रे
पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त फसवणूक करतात, हे ऐकायला खूप विचित्र वाटतं पण हे खरं आहे.
स्त्रिया त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करण्यात पुढे असतात आणि ते कोणत्याही प्रश्न किंवा उत्तराशिवाय त्यांच्या प्रियकर किंवा पतीला फसवतात.
ती तिच्या पार्टनरला अनेक गोष्टींमध्ये फसवत ठेवते, जे तिच्या पार्टनरला ओळखता येत नाही.
फसवणूक करण्याची प्रवृत्ती पुरुष आणि स्त्रियांमध्ये जवळपास सारखीच असते, हेही काही संशोधनांतून सिद्ध झाले आहे.
अमेरिकेतील अभ्यासानुसार 19 टक्के महिला आणि 23 टक्के पुरुष त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करत होते. असे समोर आले.
प्रत्येक स्त्री फसवणूक करणारी असेलच असे नाही, हे स्त्रीच्या स्वभावावर आणि प्रवृत्तीवरही अवलंबून असते. जाणून घेऊया त्याबद्दल
ती तुमचा आदर करत नाही, जेव्हा ती फसवणूक करते तेव्हा तिची वागणूक बदलते.
मोबाईलचा पार्सवड बदलणे, फोन केल्यानंतर बिझी लागणे. काही विचारल्यानंतर चिडचिड करणे
महिला जोडीदार जेव्हा तिच्या पुरुष जोडीदारावर समाधानी नसते तेव्हा त्याची फसवणूक करते.