Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Sakshi Sunil Jadhav

कमी बजेटमधले रिचार्ज

मोबाईल नंबर अॅक्टीव्ह ठेवण्यासाठी आणि कॉलिंगसाठी २०० रुपयांखाललचे प्रीपेड प्लॅन्स ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.

Jio prepaid plan

जिओचा १९८ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २GB हायस्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS मिळतात. या प्लॅनची वैधता १४ दिवसांची आहे.

prepaid recharge comparison

जिओच्या प्लॅनचा फायदा

जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV आणि Jio AI Cloud Storage सारख्या सेवांचाही लाभ मिळतो. तसेच पात्र युजर्ससाठी अनलिमिटेड 5G सुविधाही उपलब्ध आहे.

prepaid recharge comparison

Vi चा १९९ रुपयांचा प्लॅन

Vi आयडियाच्या १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 2GB डेटा आणि ३०० SMS दिले जातात.

data recharge plan

Vi ग्राहकांसाठी लाभ

Vi च्या या प्लॅनमध्ये Vi Movies & TV चा ॲक्सेस मिळतो. त्यामुळे मनोरंजनाची आवड असलेल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.

data recharge plan

एअरटेलचा 199 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.

5G prepaid plan

एअरटेलचे खास बेनिफिट्स

एअरटेल ग्राहकांना Adobe Express Premium, फ्री Hello Tunes आणि Airtel Xstream Play चा लाभ मिळतो. यामध्ये SonyLIV आणि Amazon MX Player सारख्या कंटेंट प्लॅटफॉर्मचा प्रवेशही दिला जातो.

5G prepaid plan

कोणता प्लॅन डेटा युजर्ससाठी योग्य?

ज्यांना दररोज मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरायचे आहे, त्यांच्यासाठी जिओचा १९८ रुपयांचा प्लॅन जास्त फायदेशीर ठरू शकतो. कमी वैधता असली तरी डेटा बेनिफिट्स आकर्षक आहेत.

5G prepaid plan

NEXT : बहिरे होण्याआधी दिसतात ही ४ लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात

hearing loss symptoms | google
येथे क्लिक करा