Sakshi Sunil Jadhav
मोबाइल रिचार्जचे दर वाढत असताना BSNL अजूनही आपल्या ग्राहकांना सर्वात कमी किंमतीत उत्तम सुविधा देत आहे.
BSNL आपल्या ग्राहकांसाठी अजूनही देशातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान्स देत आहे. वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा आला असेल, तर कंपनीचा 50 दिवसांसाठी सुविधा देणारा दमदार प्लान तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.
फक्त ₹347 मध्ये 100 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत असल्याने हा प्लान अतिशय फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया BSNL चा हा प्लान आणि Airtel, जीओ , वि आय च्या रिचार्ज प्लान्सचे तुलना करून फायदे.
किंमत फक्त 347 रुपये ते 350 रुपयांपेक्षा कमी किंमतीत देणारी एकमेव टेलिकॉम कंपनी आहे.
50 दिवसांची सर्वात लांब व्हॅलिडिटी इतर कोणत्याही कंपनीकडून या रेंजमध्ये उपलब्ध नाही. अनलिमिटेड कॉलिंग सुविधा तुम्हाला यामध्ये मिळते. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल्सची सुविधा आहे.
2GB डेली डेटा असतो. एकूण 100 GB पर्यंत इंटरनेट वापरता येऊ शकतो. रोज 100 SMS टिफीन, ऑफिस, ओटीपी वापरांसाठी पुरेसे असतात.
डेटा लिमिट संपल्यानंतर 40Kbps स्पीड मिळतो. यामध्ये स्लो स्पीड पण बेसिक ब्राउजिंग चालू राहील.
OTT किंवा स्वतंत्र बेनिफिट्स नाहीत. फक्त बेसिक कनेक्टिव्हिटीची गरज असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे. लाँग-टर्म आणि कमी बजेट वापरकर्त्यांसाठी योग्य आहे वारंवार रिचार्जचा त्रास कमी होतो.
हा देशातील सर्वात स्वस्त 50 दिवसांचा प्लान आहे. या प्राइस रेंजमध्ये फायदा फक्त BSNLकडूनच फायदा मिळतो.