ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

Shruti Vilas Kadam

काय आहे हा 80s Photo Trend?

या ट्रेंडमध्ये तुमचा सध्याचा फोटो ChatGPT वर अपलोड करून तो १९८०च्या दशकात काढलेल्या फोटोसारखा बनवला जातो. चेहरा आणि ओळख कायम ठेवून फोटोचा संपूर्ण लूक रेट्रो केला जातो.

ChatGPT 80s Photo Trend

सर्वात आधी फोटो अपलोड करा

ChatGPTमध्ये तुमचा स्पष्ट आणि चांगल्या प्रकाशातील फोटो अपलोड करा. चेहरा नीट दिसणारा फोटो निवडल्यास AIला चेहऱ्याची वैशिष्ट्ये अधिक चांगल्या पद्धतीने जपता येतात.

ChatGPT 80s Photo Trend

80s इंडियन फॅशनचा उल्लेख करा

प्रॉम्प्टमध्ये रंगीत साडी, मोठे स्टेटमेंट ज्वेलरी, व्हॉल्युमिनस किंवा कुरळे केस आणि त्या काळातील मेकअप यांचा उल्लेख करा. पुरुषांसाठी हाय-वेस्ट पँट, शर्ट आणि रेट्रो हेअरस्टाइल सांगता येईल.

ChatGPT 80s Photo Trend

फोटोला द्या विंटेज फिल्म इफेक्ट

फोटो अधिक जुन्या काळातील वाटण्यासाठी warm lighting, soft focus, subtle analogue film grain आणि slightly faded colours असे शब्द प्रॉम्प्टमध्ये वापरा. त्यामुळे फोटोला जुन्या फिल्म कॅमेऱ्याचा लूक मिळतो.

ChatGPT 80s Photo Trend

हवा तसा 80s लूक निवडा

तुम्ही फक्त रेट्रो पोर्ट्रेटच नाही, तर 80s Bollywood studio portrait, लग्नाचा फोटो, जुना family album, disco look किंवा vintage magazine photoshoot अशा वेगवेगळ्या थीम तयार करू शकता.

ChatGPT 80s Photo Trend

चेहरा बदलू नये यासाठी प्रॉम्प्टमध्ये सांगा

AI फोटो तयार करताना तुमचा चेहरा आणि ओळख बदलू नये, यासाठी “keep my face, facial structure, skin tone and identity recognisable” असे स्पष्ट लिहा. पहिला फोटो आवडला नाही तर त्याच इमेजवर बदल सांगता येतात.

ChatGPT 80s Photo Trend

हा प्रॉम्प्ट वापरून पाहा

“माझ्या या फोटोला १९८०च्या दशकातील भारतीय सिनेमातील रिअलिस्टिक रेट्रो पोर्ट्रेटमध्ये बदला. माझा चेहरा, त्वचेचा रंग, चेहऱ्याची ठेवण आणि ओळख कायम ठेवा. 80s स्टाइलची रंगीत साडी, मोठे दागिने, व्हॉल्युमिनस हेअरस्टाइल, warm studio lighting, soft focus, subtle film grain आणि slightly faded colours वापरा. फोटो खऱ्या 1980s कॅमेऱ्याने काढल्यासारखा दिसू द्या.”

ChatGPT 80s Photo Trend

फोटो अपलोड करून मिळवा ८०s रेट्रो लूक

ChatGPTमध्ये तुमचा आवडता फोटो अपलोड करा आणि १९८०च्या दशकातील रेट्रो स्टाइल देण्यास सांगा. यामध्ये जुन्या काळातील कपडे, व्हॉल्युमिनस हेअरस्टाइल, बोल्ड मेकअप, स्टेटमेंट ज्वेलरी, उबदार लाइटिंग आणि विंटेज फिल्म इफेक्टचा समावेश करता येतो.

ChatGPT 80s Photo Trend

Avocado Benefits: रोज एक अव्होकॅडो खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या शरीराला मिळणारे 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Avocado Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा