Guru Poornima: गुरु कृपेचा लाभ घेण्यसाठी म्हणा 'हे' ५ मंत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुरुपौर्णिमा कधी साजरी करतात?

आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाता. यावर्षी गुरुपौर्णिमा २१ जुलै रोजी जाणार आहे.

When is Gurupurnima celebrated | Yandex

गुरुमंत्र म्हणा

मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर या मंत्रांचे जप कराल तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल.

Chant Guru Mantras | Yandex

पहिला मंत्र

गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ।

First Mantra | Yandex

दुसरा मंत्र

ओम गुं गुरुभ्यो नमः।

Second Mantra | Yandex

तिसरा मंत्र

ओम गुरुभ्यो नमः।

Guru Pournima Importance | Yandex

चौथा मंत्र

ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः ।

Third Mantra | Yandex

पाचवा मंत्र

ओम वेदाहि गुरु देवाय विद्यहे परम गुरुवे धीमहि तन्नोः प्रचोदयात् ।

Fourth Mantra | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Fifth Mantra | Yandex

NEXT: पावसाळ्यात रात्री झोपताना मीठाचे पाणी पिण्याचे 5 जबरदस्त फायदे !

Salt | Yandex
येथे क्लिक करा...