Mission Chandrayaan 3 Successful: मिशन 'चांद्रयान -3' यशस्वी करणारे हे आहेत 8 हिरो

Priya More

चांद्रयान- ३ मोहीम यशस्वी

इस्रोची महत्वकांक्षी चांद्रयान- ३ मोहीम आज यशस्वी ठरली. चांद्रयान ३ चं चंद्रावर यशस्वी लँडिग करण्यात आले.

Chandrayaan 3 | Social Media

ऐतिहासिक कामगिरी

चांद्रयान- ३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करुन भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Chandrayaan 3 | Social Media

एस सोमनाथ

एस सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. या मोहिमेमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे.

S Somanath | Social Media

वीरमुथुवेल

वीरमुथुवेल हे चांद्रयान-३ मोहिमेचे प्रकल्प संचालक आहेत. मंगळयान मोहिमेतही ते सहभागी होते.

Veeramuthuvel | Social Media

मोहना कुमार

मोहना कुमार हे चांद्रयान- ३ मोहिमेचे मिशन डायरेक्टर आहेत. ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.

Chandrayaan 3 | Social Media

एस उन्नीकृष्णन नायर

एस उन्नीकृष्णन नायर यांची देखील चांद्रयान-३ मोहिमेत महत्वाची भूमिका आहे. ते व्हीएसएससीचे संचालक आहेत. ते चांद्रयान- ३च्या प्रत्येक गंभीर पैलूवर देखरेख करत आहेत.

S Unnikrishnan Nair | Social Media

एम शंकरन

एन शंकरन हे यूआर राव उपग्रह केंद्राचे संचालक आहेत. ते इस्रोचे पॉवर हाऊस असून चांद्रयान ३ मोहिमेत त्यांची भूमिका महत्वाची आहे.

M Sankaran | Social Media

ए राजराजन

ए राजराजन हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी चांद्रयान- ३ कक्षेत ठेवले.

A Rajarajan | Social Media

डॉ. कल्पना

कल्पना के या चांद्रयान- ३ मोहिमेच्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. कोरोना काळात अडचणीत असताना देखील त्यांनी मून मिशनचे स्वप्न सोडले नाही.

Dr. Kalpana | Social Media

रितू करिधल श्रीवास्तव

रितू करिधल श्रीवास्तव या इस्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. चांद्रयान-३ मोहिमेमध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी केली.

Ritu Karidhal Srivastava | Social Media

NEXT: Isro Chief Salary: इस्रोच्या प्रमुखांचा किती आहे पगार?

What is the salary of ISRO chief S Somanath | Saam Tv
इथे क्लिक करा...