Manasvi Choudhary
चांद्रयान -३ च्या यशानंतर देशभरात सर्वत्र आनंद साजरा करत आहे
चंद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे असा विक्रम करणारा भारत जगातला पहिला देश ठरला आहे.
आज आपण चंद्राविषयीच्या रंजक गोष्टी जाणून घेऊया
तुम्हालाही प्रश्न पडला असेल चंद्राला 'चांदोमामा' का म्हणतात.
चंद्राला मामा म्हणण्याचे रहस्य फार पुरातन काळाशी सबंधित आहे.
देव आणि दैत्य यांनी समुद्रमंथन केले त्यावेळेस १४ रत्न बाहेर आले ज्यामध्ये लक्ष्मी देवी, कौस्तुभ मणी, अप्सरा, कामधेनू चंद्र आहेत.
हिंदू धर्मानुसार, जर लक्ष्मीला माता म्हणतात तर चंद्र आईचा भाऊ या नात्याने मामा झाला आहे.
पूर्वीच्या काळी दळवळणाची साधने कमी असल्याने प्रवास करणे कठीण होते यामुळे रक्षाबंधन, भाऊबीज या सणांना बहिणी चंद्राला औक्षण करत असे.
यामुळे चंद्राला आईचा भाऊ 'चांदोमामा' म्हणतात