साम टिव्ही ब्युरो
नृत्याची बिजली अमृता खानविलकरची क्रेझ काय संपत नाही.
सोशल मीडियावर चंद्रमुखी फॅन्सना भारावून सोडते.
वेगवेगळ्या अदांजातील फोटोशूट अमृतानं केलं आहे.
अमृताने सोशल मीडियावर तिच्या लूकने धुराळा उडवला आहे.
चंद्रमुखीचा नवा अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर अमृताच्या फोटोंना तूफान लाईक्स येत आहेत.