Amruta Khanvilkar: सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या; तुझेच मी गीत गात आहे

Ruchika Jadhav

सॅड अंदाजातील फोटो

अमृताने नुकतेच सॅड अंदाजातील फोटो शेअर केलेत.

Amruta Khanvilkar | Instagram

सोशल मीडिया

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Amruta Khanvilkar | Instagram

चिंतेतले फोटो

चिंतेत असलेले तिचे फोटो पाहून चाहत्यांची काळजी वाढलीये.

Amruta Khanvilkar | Instagram

मोठी कामगिरी

मराठी सिनेविश्वात अमृताने मोठी कामगिरी केली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

फँसी ड्रेस

फँसी ड्रेसमध्ये अमृता फार रेखीव दिसते.

Amruta Khanvilkar | Instagram

नाकात नथ

नाकात नथ आणि केसात गजरा यामध्ये तीचं रुप खुलून आलंय.

Amruta Khanvilkar | Instagram

नृत्याची जास्त आवड

अभिनयापेक्षा अमृताला नृत्याची जास्त आवड आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

चंद्रा

सध्या चाहते तिला चंद्रा म्हणूनच ओळखतात.

Amruta Khanvilkar | Instagram

Cooking In Earthen Pots: मातीच्या भांड्यात जेवण केल्याने 'हे' आजार होतात दूर

Cooking In Earthen Pots | Saam TV