Amruta Khanvilkar Instagram Post: जिला चाहते मिस करतात 'ती' कुणाला मिस करतेय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रमुखी

चंद्रमुखी फेम अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar Style | Instagram/@amrutakhanvilkar

कॅप्शन

फोटोंवरील कॅप्शनने लक्ष वेधून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

फोटो

सनसेट मधला फोटो शेअर करत तिने 'missing you' असं कॅप्शन दिलं आहे.

Amruta Khanvilkar | Instagram/@amrutakhanvilkar

उत्सुकता

सोशल मीडियावरील या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Amruta Khanvilkar Photos | Instagram/@amrutakhanvilkar

सक्रिय

सोशल मीडियावर अमृता सक्रिय राहून चाहत्यांना अपडेट देत असते.

Amruta Khanvilkar Fashion | Instagram/@amrutakhanvilkar

लोकप्रियता

मराठी सिनेविश्वात अमृताने मोठी कामगिरी केली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: Nitin Chandrakant Desai Death: चित्रपटासाठी भव्य सेट उभरणारे नितीन देसाई कोण होते?

येथे क्लिक करा...