Amruta Khanvilkar:'चंद्रावानी रूपं तुझं दिसू लागलं...' अमृताच्या सौंदर्याची मोहीनी कायम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रियता

मराठी चित्रपटांपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपली मोहिनी पसरवली आहे.

Amruta Khanvilkar Age | Instagram

भूमिका

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता तिच्या वेगवेगळ्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

चाहत्यांची लाडकी...

नुकतेच अमृता तिच्या सोशल मीडियावरील फोटोंनी चाहत्यांच्या काळजात घर करून बसली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

फोटो

सोशल मीडियावर अमृताचे एकापेक्षा एक फोटो पाहायला मिळत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सौंदर्य

अमृताने या फोटोंमधून तिच्या सौंदर्याची वेगळीच झलक दाखवली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

फोटोशूट

सोशल मीडियावर अमृताचे फोटो चाहते पाहताच क्षणी लाईक करत आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

अभिनेत्री

अमृता खानविलकर मराठी सिनेमासृष्टीतील नामवंत अभिनेत्रीपैकी एक आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

NEXT: Priya Bapat: प्रिया असे नको फोटो टाकू वय विसरायला होतं...