Manasvi Choudhary
चाणक्य नीती मानवाच्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य करत असते.
चाणक्य नीतीनुसार महिला पुरूषाच्या काही बारिक गोष्टींवर नजर ठेवून असतात.
महिलांना प्रामाणिक पुरूष आवडतात. महिला नेहमी प्रामाणिक व्यक्तीचा आदर करतात.
इतरांशी बोलताना एखादा पुरूष कसा बोलतो किंवा वागतो यावर महिला लक्ष ठेवतात.
स्वता:ची वाह वाह करणारे पुरूष महिलांना आवडत नाही.
खरं बोलणारे पुरूष महिलांची मने जिंकतात. असे पुरूष स्वताहून महिलांकडे आकर्षित होतात.
व्यवहारिक व काळजी घेणारे पुरूष महिलांना आवडतात.
NEXT: Chanakya Niti: 'या' महिला आयुष्यात येताच पुरुषांचं नशीब बदलतं!