Manasvi Choudhary
नवरा- बायकोचं नातं हे विश्वासाचं असते यामध्ये प्रेम, भांडणं आणि काळजी या भावना असतात.
आचार्य चाणक्यांच्यामते, व्यक्तीच्या अशा काही सवयी आहेत ज्या नात्यात दुरावा निर्माण करतात.
राग हा माणसाचा शत्रु आहे. रागावर नियंत्रण नसल्यास नात्यात अनेक टोकाच्या समस्या निर्माण होतात.
आचार्य चाणक्याच्या मते, जीवन आनंदात जगायचे असेल तर नवरा- बायकोने नात्यात कधीच राग येऊ देऊ नये
नवरा- बायकोचं नातं विश्वासाचं नातं असतं. या नात्यात फसवणूक केल्यास दुरावा निर्माण होतो.
एकदा केलेली फसवणूक नात्याला कायमचं दुरावा निर्माण करते म्हणून नात्यात कधी एकमेकांची फसवणूक करू नये
चाणक्य नितीनुसार प्रेम आणि विश्वास नवरा बायकोच्या नात्याला मजबूत करतात तर फसवणूक नात्याला संपवून टाकते.