Siddhi Hande
लग्नानंतर प्रत्येकाचं आयुष्य बदलतं, असं म्हणतात.
लग्नानंतर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. आपलं नातं तुटू नये, यासाठी नवरा- बायको दोघांनीही प्रयत्न करायचे असतात.
चाणक्य यांच्या मते, लग्नानंतर या चार चुका कधीच करु नका.
सर्वात आधी तुम्ही स्वतः वर नियंत्रण ठेवा. तुमच्या रागावर, भावनांवर जरा कंट्रोल ठेवा.
पतीने कधीच आपल्या पत्नीला संपत्ती समजू नये. पत्नी ही आपली अर्धांगिणी असते तिला आपल्यासारखा समान मान द्यायला हवा.
नवरा- बायको दोघांनीही आपल्या सासरच्या व्यक्तींबद्दल मनात आदर ठेवायला हवा. एकमेकांच्या आईवडिलांशी चांगला संबंध ठेवायला हवा.
कोणत्याही नात्यात ईमानदारी ही खूप महत्त्वाची असते. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ईमानदार असणे गरजेचे आहे.