Chanakya Niti | शत्रूलाही मित्र करेल अशी व्यक्ती, वाचा सविस्तर

Shraddha Thik

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा व्यक्तीचे वर्णन केले आहे जो इतरांना आपले बनवू शकतो. माणसाचा हा गुण त्याला श्रीमंत बनवतो. तो नेहमी आनंदी असतो.

Chanakya Niti | Yandex

क्रोधहीन व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो व्यक्ती क्रोधहीन असतो तो प्रत्येकाला स्वतःचा बनवतो. तो केवळ त्याच्या स्वभावामुळे जगविजेता बनतो.

Chanakya Niti | Yandex

कधीही रागावू नये

चाणक्य सांगतात की, जर माणसाला त्याची प्रगती हवी असेल तर त्याने कधीही रागावू नये.

Chanakya Niti | Yandex

राग कसा आला?

एखाद्यावर रागवण्याधी स्वत: राग कसा आला हा प्रश्न पडला पाहिजे.

Chanakya Niti | Yandex

विचारशक्ती नष्ट होते

चाणक्याच्या मते, रागामुळे माणसाची विचारशक्ती नष्ट होते आणि तो अयोग्य गोष्टी करतो.

Chanakya Niti | Yandex

विनाकारण राग येणे टाळावे

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत विनाकारण राग येणे टाळले पाहिजे.

Chanakya Niti | Yandex

बोलणे गोड असावे

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. गोड शब्दांनी यश मिळते.

Chanakya Niti | Yandex

Next : Relationship Tips | जोडीदार निवडताना 'या' गोष्टी ध्यानात घ्या

Relationship Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...