Snehal Shidam : बिकट परिस्थितीवर मात करत आयुष्याचं सोनं केलं; ‘चला हवा येऊ द्या’मुळे स्नेहल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली

Vishal Gangurde

‘चला हवा येऊ द्या’ मधील स्नेहल शिदम अनेकांची आवडती विनोदी अभिनेत्री आहे.

Snehal Shidam | Instagram/@snehalshidam

स्नेहल शिदम ही ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.

Snehal Shidam | Instagram/@snehalshidam

स्नेहल शिदमने नुकतीच एका युट्युब चॅनललच्य मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

Snehal Shidam | Instagram/@snehalshidam

स्नेहल शिदम ही विलेपार्ले येथील चाळीत राहते.

Snehal Shidam | Instagram/@snehalshidam

स्नेहल शिदमचं चाळीत छोटसं घर आहे.

Snehal Shidam | Instagram/@snehalshidam

स्नेहलच्या आई-वडिलांनी चाळीत छानसं छोटसं घर बांधलं आहे.

Snehal Shidam | Instagram/@snehalshidam

स्नेहलची आई दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवण्याचं काम करायची.

Snehal Shidam | Instagram/@snehalshidam

स्नेहल लवकरच 'स्वीटी सातारकर' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे

Snehal Shidam | Instagram/@snehalshidam

Next : मराठी इंडस्ट्रीची अप्सरा राजस्थानच्या सफारीवर

sonalee kulkarni | instagram